सध्या पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पण वेबसाइट वर अकाउंट नसलेल्या महविद्यालयांना संलाग्निकरणाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी



सर्वप्रथम आपणास या वेबसाइट वर अकाउंट साठी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केल्यानंतर आपणास विद्यापीठाशी संलग्न असल्याची कागदपत्रे सेंटर

मध्ये आणून द्यावयाची आहे. ह्या कागद पत्रांशिवाय आपले अकाउंट अॅक्टीवेट(चालू) होणार नाही.

अकाउंट चालू झाल्यानंतर आपणास आपल्या संस्था व महविद्यालयाची माहिती (Basic Details)सर्वप्रथम भरून घ्यावयची आहे. त्याशिवाय संलग्निकरनाचि प्रक्रिया सुरू करू नये.








Contact Us :