Affiliation
Head
Academic Section
Deputy Registrar
Phone no. 020-25601257
सध्या पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व वेबसाइट वर अकाउंट असलेल्या महविद्यालयांना संलाग्निकरणाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी
- त्यासाठी आपल्या अकाउंट मध्ये affiliation ची लिंक दिली असून तिचा वापर करावा.
- प्रत्येक महाविद्यालयाचे या वेबसाइट वर एकाच अकाउंट असणे अपेक्षित आहे. कुठल्याही परिस्थीत दोन अकाउंट असु नयेत.
सर्व फॉर्म मराठीतूनच भरायचे आहेत. या वेब साइटवर मराठी साठी वापरलेला फॉण्ट मंगल (Mangal) आहे.
मराठी टायपिंग कसे करावे यासाठी हा वीडियो पहा

संलग्नीकरण शुल्क व त्या बाबतच्या माहितीसाठी ही फाइल डाउनलोड करा
