Head

Academic Section
Deputy Registrar
Phone no. 020-25601250

नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेचे प्रस्ताव देण्यासाठी


 • नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठी प्रस्ताव देण्यापूर्वी कृपया बृहत आराखाड्याचे अवलोकन करून घ्यावे. बृहत आराखड्या नुसारच प्रस्ताव स्वीकारले जातील.
 • बृहत आराखडा /शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी नवीन महाविद्यालय/संशोधन संस्था सुरु करण्याकारीताचे बिंदू/ठिकाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा , छापुन हवा असल्यास प्रिंटरच्या चिन्हावर क्लिक करा.
  • संलग्नीकरण शुल्क बाबतच्या माहिती
  • नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठी अर्जाचे शुल्क
   • New College of Arts, Science, Commerce: Rs. 500
   • New College of Engineering, Architecture & Pharmacy: Rs.1500.
   • New Recognized Institution(Management)/Research Center: Rs. 2000.
   संलग्नीकरण शुल्क व त्या बाबतच्या माहितीसाठी ही फाइल डाउनलोड करा Ordinance 169 वाचा
  • नवीन महाविद्यालय /संशोधन संस्था प्रस्तावासठी आवश्यक ती कागदपत्रे
   • संस्थेचे नोंदणी पत्र (Oragnization's registration documents)
   • संस्थेची घटना
   • संस्थेची पदाधिकारी यादी
   • जेथे महाविद्यालय सुरू करावयाचे आहे त्या जागेची कागदपत्रे (उदा. सात/बारा , प्लॉटचा माप, मालकी हक्काची कागद पत्रे )
   • संस्थेचा आर्थिक ताळेबंद (बॅलेन्स शीट)(Balance Sheet)

    ऑनलाइन प्रोसीजर
  संलग्निकरण प्रक्रिया(Affiliation Process) पूर्णतः मराठीतूनच आहे .
  सर्व फॉर्म मराठीतूनच भरायचे आहेत.

  शासन निर्णय क्र. एन जी सी २०१७/(२०८/१७)/मशि ४ दि.१३ सप्टेंबर , २०१७ - सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम ,विषय,विद्याशाखा,अतिरिक्त तुकड्यांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजुरी देण्यासाठी कार्यपद्धती व निकष .
  जी. आर. पाहण्यासाठी येथे क्‍लिक करावे.
  शासन निर्णय क्र. एन जी सी २०१७/ (२९/१७)/मशि ४ दि. १५ सप्टेंबर , २०१७ - सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजुरी देण्यासाठी कार्यपद्धती व निकष .
  जी. आर. पाहण्यासाठी येथे क्‍लिक करावे.
  शासन निर्णय क्र. एन जी सी २०१२/ (२४७/१२)/मशि ४ दि. २ सप्टेंबर , २०१३ च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत झालेले बदल .
  जी. आर. पाहण्यासाठी येथे क्‍लिक करावे.
  शासन निर्णय क्र. एन जी सी २०१०/ (१९३/१०)/मशि ४ दि. ३० ऑक्टोबर , २०१० च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत झालेले बदल .
  जी. आर. पाहण्यासाठी येथे क्‍लिक करावे.
  शासन निर्णय क्र. एन जी सी २००९/ (३०१/०९)/मशि ४ दि. २५ सप्टेंबर , २००९ च्या निर्देशानुसार नवीन व जुन्या महाविद्यालयांच्या संलग्निकरन प्रक्रियेत काही बदल होणार आहेत .
  जी. आर. पाहण्यासाठी येथे क्‍लिक करावे.
  या वर्षीचे प्रस्ताव देताना सोबत जोडावयाची व्हिडिओ सीडी(VCD) जोडायची आहे .
  व्हिडिओ सीडीचा(VCD) तपशिल:
  या व्हिडिओ सीडी(VCD) मध्ये महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचे चित्रीकरण केलेले असावे.
  तसेच या सीडी मध्ये महविद्यालयातील कर्मचारी व शिक्षकांचे चित्रीकरण असावे. व्हिडिओ सीडी(VCD) देताना ती दोन प्रतीत द्यावी.
  व्हिडिओ सीडीच द्यावी. डी.व्हि.डी. अथवा इतर कुठलाही प्रकार देऊ नये.

  Sample Format/नमूना फॉर्म
  • नवीन महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठीचे प्रस्ताव देण्यापूर्वी आपणास वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे
  • नोंदणी करतानाच आपणास प्रस्तावित महाविद्यालय/संशोधन संस्थेसाठीचे ठिकाण व विद्याशाखा निवडावायाची आहे . ही विद्याशाखा व ठिकाण पुन्हा बदलता येत नाही.
  • नोंदणी करताना आपणास ईमेल चा उल्लेख करावयाचा आहे. हा ईमेल अस्तित्वात असलेलच हवा. काल्पनिक असु नये.
  • नोंदणी चा फॉर्म भरताना आपणास आपल्या आवडीचे यूज़र नेम व पासवर्ड द्यावयाचे आहे. नोंदणीचाफॉर्म व्यवस्थितरित्या भरल्यानंतर सबमीट या बटन वर क्‍लिक करावयाचे आहे.
  • अकाउंट अक्टीवेट झाल्या नंतर आत दिललेले सर्व फॉर्म व्यवस्थित भरा.
  • ऑन लाईन भरावयाची माहिती टप्प्या टप्प्याने भरावयाची सुविधा उपलब्ध असल्याने आपले यूज़र नेम आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवा. आपण जी माहिती पुर्वी भरली आहे त्यानंतरची माहिती भरण्यासाठी यूज़र नेम व पासवर्ड टाइप करून आपण पुढील माहिती भरू शकता. अर्जातील सर्व माहिती मान्यतेच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे ऑन लाईन द्वारे विहित नमुन्यातील सर्व माहिती अचूक, योग्य व काळजी पूर्वक भरावी.
  • संलग्नीकरण शुल्क व अर्जाचे शुल्क एकत्रित रित्या चलन पद्धतीने भरावेत. ३०सप्टेंबर पुर्वी शैक्षणिक विभागात ३ प्रतीत सादर करावा.